आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध

ना. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याच्या भावनेने कार्य पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी...

पोंभुर्णा ग्रीड योजना पुन्हा कार्यान्वित; नागरिकांना मिळाला दिलासा

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सुरू झाला 15 गावांचा पाणी पुरवठा पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि. 8 : पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांना पाणी पुरवठा...

विकासाच्या बाबतीत भेजगाव ठरणार आदर्श गाव….

ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर- दि. 09: मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचली आहे. भेजगावमध्ये अनेक विकासकामे मार्गी...

पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प – ना. सुधीर मुनगंटीवार

विकासाच्या बाबतीत पोंभुर्णा पुण्याच्याही पुढे राहील डोंगरहळदी (तुकूम) येथील नागरिकांशी साधला संवाद पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि. 8 : पोंभुर्णा तालुक्यात विकासाची दीर्घ मालिका तयार केली...

चेक ठाणेवासना गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर, दि. 8 : शेतकरी, कष्टकरी तसेच जात-पात, धर्म न पाहता...

आदिवासी समाजाला ‘दिला शब्द तीन दिवसांत केला पूर्ण’

पोंभुर्णा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव पोंभुर्णा येथे महामहीम राज्यपालांच्या उपस्थितीत केली होती घोषणा किरण मेश्राम तालुका प्रतिनिधी, पोंभुर्णा - दि.५...

विकासकार्यावर विश्वास ठेवत शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय पावडे भाजपमध्ये

पोंभुर्णा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपाचा दुपट्टा घालत ना. मुनगंटीवार यांनी केले स्वागत किरण मेश्राम तालुका प्रतिनिधी, पोंभुर्णा...

महिला सक्षमीकरणात बचत गटांचा मोठा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार

बचतगटांसाठी चंद्रपूर येथे व्यावसायिक संकुलाची (बाजारहाट) होणार निर्मिती सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- दि.27 : सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचल्यामुळेच स्त्रियांना विविध क्षेत्रामध्ये...

पोंभूर्णा येथील अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा

किरण मेश्राम तालुका प्रतिनिधी, पोंभूर्णा - मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगूलवार तथा...

पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव तत्पर

पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास देवाडा खूर्द येथे वाल्मिक ऋषी मंदिरासाठी देणार तीन लाखांचा निधी पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 14 : पोंभुर्णा...

Latest article

रुग्णांची लूट रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; हॉस्पिटल मेडिकलवर नवे नियम

अहिल्यानगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती रुग्णांवर करता येणार नाही. तसेच प्रत्येक...

टी.सी.साठी पैसे मागणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही – युवराज कांडगिरे

लातूर : विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी. (Transfer Certificate) देण्यासाठी पैसे मागणे अथवा टी.सी. देण्यास टाळाटाळ करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला असून अशा शाळांची कोणत्याही...

‘टीसी’साठी पैसे मागितल्यास शाळा-कॉलेजवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज, मुंबई - विद्यार्थी आणि पालकांकडून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) तसेच गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे उकळणाऱ्या शाळा व महाविद्यालयांवर...