समाजवादी पार्टी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ३५ जागा लढविणार.

दि. २ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रीपेड मीटर्सविरोधी आंदोलन. मुंबई दि. १५ - “ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे...

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर वरोरा- दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या...

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा सुपूर्द

विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानले आभार दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर वरोरा-भद्रावती विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. २०१९ ते २०२४ या कालावधीत...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क, चंद्रपूर वरोरा- दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय...

उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस...

प्रियंका मेश्राम महिला विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर वरोरा- दिनांक ३१ मे २०२४ ला उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांचा भव्य...

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती उत्सवात भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता.त्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या...

राजमाता राष्ट्रमाता विरांगणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज वरोरा - दिनांक ३१ मे आमच्या साठी दिवाळीसारखा या दिवशी एका अद्भीतिय महिलेनं...

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा

वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क वरोरा - दिनांक १७ मे २०२४ ला जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला.व्यासपिठावर डॉ प्रतिक दारुंडे वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद...

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक डेंग्यू डे साजरा

वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक डेंग्यू डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित डॉ प्रतिक दारुडे वैद्यकीय अधिकारी, वंदना...

वंदना विनोद बरडे अधीसेवीका,सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पुरस्क्रूत

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज वरोरा- दिनांक २८ एप्रिल २०२४ ला झालेल्या शानदार सोहळ्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक ह्यांना सुधा चंद्रन सुप्रसिद्ध अभिनेत्री यांच्या...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...