आमदारांच्या घरासमोर ग्रा. संगणक परिचालकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती (दर्यापूर) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांनी १० नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे गावगाड्यांची गती मंदावली आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून...