
संकेत प. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रबोधनी न्यूज
भीम आर्मीचे चंद्रशेखर रावण यांच्यावर काही जातीवाद्यांनी गोळीबार केला असून ते जखमी झाले आहेत त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव शहराच्या वतीने चाळीसगाव येथे मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आला आहे. निवेदन देत असताना : वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव शहराध्यक्ष: सागर भाऊ निकम, चाळीसगाव शहर सचिव सोमनाथ भाऊ मोरे, गौतम भाऊ जाधव चाळीसगाव सामाजिक कार्यकर्ता, चाळीसगाव शहर सदस्य सोनू जाधव, चाळीसगाव शहर सदस्य सोनू अहिरे, जिभाऊ (दादा) अहिरे,मनोज देशमुख,तुषार मोरे, अमोल राठोड, श्याम वाघ, शुभम मोरे, वाल्मीक मोरे, उज्वला अहिरे, नितीन मोरे, किरण कांबळे शहरातील व तालुक्यातील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.














