prabodhini news logo
Home ठळक बातम्या आम आदमी पार्टीच्या जिवती तालुका अध्यक्षांच तडखाफडकी राजीनामा

आम आदमी पार्टीच्या जिवती तालुका अध्यक्षांच तडखाफडकी राजीनामा

0
65

कृष्णा चव्हाण
जिवती प्रतिनिधी

जिवती – आम आदमी पार्टीचे जिवती तालुका अध्यक्ष सुनिल राठोड यांनी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांच्यांकडे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे अस अचानकपणे राजीनामा दिल्याने जिवती तालुक्यातील राजकारणात खळबळ माजली आहे कट्टर कार्यकर्ता म्हणुन ओळख असलेल्या सुनिल राठोड यांनी आम आदमी पार्टीची जिवती तालुका सारख्या ग्रामिण भागात ओळख निर्माण केली व तालुक्यात अनेक विकास कामे करुण आम आदमी पार्टी एक सक्षम व गोर गरीबांच्या हिताची पार्टी असल्याचे सीद्ध करुण दाखवले मात्र अस अचानकपणे पार्टीला सोडण्या मागच कारण अजुन पर्यंत नाही कळायला गेल्या अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीची धुरा साभांळुन स्वबळावर आम आदमी पार्टीच्या वतीने 2022 च्या नोव्हेंबर ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिवती तालुक्यातुन सरपंच उपसरपंच व सदस्य असे 35 उमेदवार निवडुन दिले होते असे दमदार युवा नेतृत्वाच्या राजीनामामुळे आम आदमी पार्टीत खिंडार पडली आहे मात्र सुनिल राठोड यांचे पुढचे पलायण अजुन पर्यंत कळायला नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here