prabodhini news logo
Home विदर्भ नंदू गट्टूवार यांची राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्त

नंदू गट्टूवार यांची राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्त

0
90

प्रेरणा निमसटकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

विदर्भ- अतंरराष्ट्रीय हिदुं परीषदेची अखिल भारतीय बैठक पटणा (बिहार) 1,2 जुलै सपन्न झाली या बैठकीत नदुं गटुवार याची विदर्भ प्रांताचा वतीने सर्वसहमती ने ठराव पारीत करून नदुं गटुवार याना “राष्ट्रीय बजरगं दल”विदर्भ प्रांत सपंर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद सस्थांपक अध्यक्ष हिदुंह्दयसम्राट डाॅ.प्रविण तोगडीया, व किशोर दिकोडंवार अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद महाराष्ट्र प्रदेश महामत्रीं याचां मार्गदर्शाना खाली नंदू गट्टूवार हे अनेक दिवसा पासून राष्ट्रीय बजरंग दलच्या माध्यमातून हिंदूवादी लोकांना एकत्र करून संघटना बडकट करण्याच्या प्रयत्न करत असून मागील काळात त्यांनी जनहिताचे प्रश्न उचलून ते मार्गी लावले युवक युवती मोठ्या संख्येने त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील गावा गावात काम करतात ह्या सर्व कार्याला बघून पुन्हा त्यांच्या वर विश्वास दाखवत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांची विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे या प्रसंगी नंदू भाऊ गट्टूवार यांनी संघटनेत काम करणाऱ्यां सर्व वरिष्ठपदाधिकारी यांनी आभार मानले आणि सांगितले की येणाऱ्या काळात संघटना विदर्भातील सर्व जिल्हा शहर तालुका गाव प्रभाग वार्ड पर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न करेल व युवक युवती कामगार शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गीलावण्यासाठी लढा देत राहू असे नंदू गट्टूवार म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here