
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्यूज चॅनल
बहुजन समाज पार्टी भंडारा तर्फे
चांदनी चरणदास शेंडे या मूळच्या कन्हाळगाव पवनी येथील रहिवासी असून त्यांची MPSC द्वारे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन सत्कार* करण्यात आला.
पे बॅक टू सोसायटी अंतर्गत पदभार स्वीकारल्यानंतर चांदनी शेंडे आपल्या मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी टाइम , ट्रेजरी और टैलेंट देतील अशी अपेक्षा आहे.
यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा चे बसपा जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द, कोषाध्यक्ष रवी गजभिये, पूर्व जिला प्रभारी के एल गजभिए , यशवंत वैद्य , हेमा गजभिए , परीका रामटेके, मंगला लांजेवर आणि सुनीता गोंडाने उपस्थित होते.














