सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चिमूर- आज दि 26/11/2023 ला चिमूर, संविधान चौक वडाळा(पै)चिमूर येथे संविधान सम्मान दिनाचे औचित्य साधून संविधान दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतीश वारजुकर याप्रसंगी मार्गदर्शन करताना.
याप्रसंगी उपस्थित माजी उप सभापती, तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रोशन ढोक, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पिसे, राष्ट्रीय ओ. बी. सि महासंघ चिमूर, प्रमुख मार्गदर्शक अनुप कुमार नालंदा अकॅयदमी वर्धा, मा कविता मडावी, भारतीय संविधान सम्मान सुरक्षा संवर्धन अभियान(BS4) सुरेश राऊत, महेंद लोखंडे, सुधाकर पाटिल, किशोर नागदेवते, अनिल गेडाम, पवन ताकसांडे, चुन्नीलाल कुडवे, सिद्धार्थ शंभरकर, कामिनी मेश्राम, वनमाला भैसारे, ताई मेश्राम, राजश्री ताकसांडे, सुरक्षा अंबादे, वैशाली राऊत इत्यादी गावकरी उपस्थित होते.

