सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सावली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले युवकांचे आशास्थान स्वप्नपूर्ती प्रोडक्शन नी मागील वर्षी धडाक्यात तालुक्या त शूट केले होते या वर्षी सुद्धा नवीन गाना जाऊ नको, या गाण्याचे शूट करण्यात आले दिग्दर्शक वैभव बांबोळे, निर्माता अतुल कोठारे, प्रोडक्शन मॅनेजर गणेश गेडाम या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत अदीप दरडे, नंदिनी ठाकरे या गाण्याचे चे संगीत दिग्दर्शक निखिल गटलेवार, NG स्टुडिओ चंद्रपूर, सिनेमॅटोग्राफर वैभव तुमपल्लिवार,या गाण्याचे पात्र परिचय प्रतिक वाढई (इंस्टाग्राम रील स्टार), गणेश कुमरे, गुरूदास भोयर, अतुल कोठारे, अमर सातघरे, भाऊराव कोठारे, राकेश कन्नाके (शिक्षक), प्रा. इर्शान पठाण, डॉ. पवन कवठे, प्रिया कोठारे, रक्षिता बांबोळे, प्रीती पोहणकर, रश्मी वाळके, गायक /लिरिक्स आकाश डिकोंडवार गायिका आर्या आखाडे , पब्लिसिटी डिसाईन विक्रांत भरडकर, कोरिओग्राफर आकाश नैताम, अदीप दरडे मेकअप आर्टिस्ट उज्वला यामावार, शर्वरी यामावार मार्गदर्शक विजय नरचूलवार, भाऊराव कोठारे, डॉ. पवन कवठे, मंगेश गेडाम (असिस्टंट बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया) संकल्पना VGA त्रिमूर्ती, या गाण्याचे शूटसाठी राष्ट्रपती महात्मा गांधी महाविद्यालयातिल प्राचार्य खोब्रागडे सर आणि मरकंद बांबोळे ग्रामसेवक सर यांनी खुप सहकार्य केले या गाण्यासाठी सावली गाव वासियांनी तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातिल कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला हे गाणं लवकरच प्रदर्शित व्हावं अशी प्रेक्षकांची आतुरता आहे.
या गाण्यासाठी शुभम मेश्राम प्रबुद्ध वारके, सौरभ चुनारकर
अभय तुमपल्लीवार करण कांबळे, ओम मारभते, सुचित सिडाम, दीपक पोहनकर, सागर गेडाम, रोहिणी बांबोळे, सौरभ चुनारकर सोहेल बांबोळे, अनिकेत गोवर्णधन, गणेश मेश्राम आणि सावली मित्र परिवार यांनी प्रोडक्शन टीम म्हणून काम केलं.
परिसरात या अगोदर पाहिल्यांदा याच प्रोडक्शन नी *प्रेमात मी तुझ्या* या गाण्याची शूटिंग केली होती, त्या गाण्याच्या भरगोष यशानंतर जाऊ नको हे गाण ते घेउन येत आहेत, सावली तालुक्यासाठी हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे, एक ग्रामीण भागातून तरुण वर्ग या अश्या कलेच्या मार्गावर जाणे म्हणजे खूप मोठी कौतुक करण्या सारखी गोष्टच, या कामाकारिता खूप मेहनत आणि हिम्मत लागते. त्या साठी या कलाकारांच कितीही कौतुक केल ते कमीच, नुकताच हे शूट झाल्याने जिचं तिथ या गाण्याच्या प्रदर्शनाची चर्चा चालू आहे. अश्या या कामाकरिता खुप मेहनत आणि बजेट ची गरज असते, त्यामुळे या क्षेत्रात काम करायला खूप विचार करणारे लोक सुद्धा आपल्याला मिळतात, पण सर्व गोष्टींचा विचार करत, स्वप्नस्पूर्ती या प्रोडक्शन नी या कामासाठी हिम्मत दाखवली, हे तर खूप मोठ धाडसच, या प्रोडक्शन मधी सर्व सदस्य कोणत्या नी कोणत्या क्षेत्रात जॉब करत या कामाला वेळ काढून हे काम पूर्ण करत आहेत म्हणजे आपल्या वेळातला वेळ काढून हे काम पूर्ण करणे म्हणजे खूप मोठा संघर्षच, म्हणतात ना की जीवन जगण्यासाठी काम नका करू, तर काम करण्याकारिता जीवन जगा, आणि अस जीवन जगा की त्यात तुमची आवड निवड असेल, आपल्या जीवनातले स्वप्न आपण पूर्ण करू, तेच स्वप्न पूर्ण करण्याकारिता सावली तालुक्यामध्ये एक प्रोड्क्शन सुरु झालंय, तो म्हणजे स्वप्नस्पुर्ती प्रोडक्शन होय.

