बँक ऑफ बडोदामध्ये 250 जागांसाठी भरती

0
169

अर्जाची शेवटची तारीख

प्रबोधिनी न्युज

मुंबई : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : 250

पदाचे नाव
सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप

शैक्षणिक पात्रता
60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+8 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / एमबीए (मार्केटिंग अँड फायनान्स किंवा समतुल्य + 6 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [एससी/एसटी : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – 600 रुपये [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला – 100 रुपये]

पगार : रुपये 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here