वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती

0
99

अर्जाची शेवटची तारीख

प्रबोधिनी न्युज

मुंबई : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये विविध पदे भरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
रिक्त जागा : 444

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) सेक्शन ऑफिसर – 76
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 368
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षांपर्यंत [एससी/एसटी : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पगार
सेक्शन ऑफिसर- 47,600 रुपये ते 1,51,100 रुपये
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 44,900 रुपये – ते 1,42,400 रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

परीक्षा (Stage-I) : फेब्रुवारी 2024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here