श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी
आज दिनांक १/०१/२०२४ वेगळा आगळा उपक्रम गुढशेला इथे माऊली पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्त साजरा केला
सतत आज तीन वर्ष झाले सामाजिक जाण असणारे सन्मा : माऊली पवार यांनी आपला वाढदिवस केक,DJ,पार्टी करून नाही तर आपली मुलेअक्षरे कोरली पाहिजेत म्हणून आपल्या वाढदिवस जिल्हा परिषद गुडशेला, कोलंमगुडा, इथे सर्व. मुले अक्षरे कोरावे म्हणून आज पेन व वही वाटप करण्यात आले वाढदिवस व नवीन वर्ष आज आपल्या छोटया चमू ना एक नवीन वर्ष्यात काही तरी नवीन शिकण्या योग्य वाढदिवस साजरा केला या कार्यक्रम ला उपस्थित अध्यक्ष मनून धारणे सर होते प्रमुख अतिथी मुकेश चव्हाण होते तर मार्गदर्शनक श्रीकांत राजपंगे यांनी केले व कार्यक्रम ठिकाणी छोटया छोटया चमू च्या उपस्तित मध्ये पार पडला.

