प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
तुलसी नगर येथे महिलासाठी हाळदी कुंकवाचा कार्यकम ठेवण्यात आला होत कार्यक्रमाची सुरुवात माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, राजमात जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अपर्ण करण्यात आले व कार्यक्रम सुरूवात करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रणाली येरपुडे,नागपूर, डॉ. दिशा जयतवार, सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार सुविद्या बांबोडे, महिला समिती अध्यक्षा मा. ममता रामटेके, उपध्याक्षा शांतबाई धांडे सचिव रोशनी बक्सरीया, संचालिका सिंदु वारजुरूर, कार्यअध्यक्षा छाया देवगडे, सल्लागार माला रामटेके, प्रसिद्धी प्रमुख विना देवतळे या सर्व मान्यवरांचे स्वागत समितीच्या सदस्यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी माहिलांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. दिशा जयतवार यांनी महिलांना आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. नळे ही आपल्या तुळशी नगर येथे आशा वर्कर नाही ज्या महिला इच्छुक असतील अशा माहिलांनी जागा निघाल्यावर नक्की फॉर्म भरावे व तुमच्या शिक्षणाचा योग्या तो उपयोग करावा काही अडचण आल्यास आम्ही महिलांना मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी विविध सांकृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व माहिलांनी संगीत खुर्ची खेळून आनंदी व उत्साहाचे वातावरण झाले होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समात इबहुवे यांनी केले रखनीका मानकर धालु सेनिकर करूण इथारे माधुरी समस्के किशोरी राऊत मनिषा बोरकर विजया आमही भेजना आपबानी काठमान या सर्वाचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आभार नेहा बिहाडे यानी केले.

