बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
डिग्रस (दि.१०) ता.उदगीर रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सतीश गोरख ढगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी विवेकानंद श्रीहरी रोडेवाड यांची बिनविरोध निवड आज शनिवारी पालक बैठकीत करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच गावातील पांडुरंग ढगे, समी शेख, बालाजी इट्टेवाड गोविंद इट्टेवाड आदी पालक वर्ग उपस्थित होता.

