कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यतील सामाजिक कार्यकर्त जलिंदर गायकवाड़ यांची जिला प्रमुख बंडू हजारे यानी नवरगाव येथे रमाबाई सभागृह येथे शिवसेनेचा शेकडो शिवसैनिकांचा मेळावाच्या कार्यक्रमात प्रवेशांचा कार्यक्रम होता. त्या अनुसंगाने जालिंदर गायकवाड यांचा सिंदेवाही तालुक्यात संपर्क पाहता मा. ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व किरण भाऊ पांडव जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधरर्जी बडूरे यांच्या सहकार्याने जलिंदर गायकवाड याना सिंदेवाही तालुका प्रमुख पदी निवड़ करण्यात आली.
या कार्यक्रमात शेकड़ो कार्यकर्ता उपस्थित होते.
यावेळी जलिंदर गायकवाड, नेताजी गहाने संपर्क प्रमुख,राकेश अलोने ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख, बालू संगेल उपतालुका प्रमुख, भोला बावने शहर प्रमुख नवरगाव, रामचंद्र नागापुरे, डैनी बावने, गोलू झोड़े,चेतन रामटेके, वैभव खोब्रागड़े आदिनी शुभेछा व अभिनंदन केले.

