प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
ब्ल्यु मिशन मल्टिपर्पज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बाबुपेठ परिसरातील धम्मचक्र स्पोर्टींग क्लब ला.. शित शवपेटी देण्यात आली आणि तिचे लोकार्पण करण्यात आले .. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अभिलाषा गावतुरे मॅडम आणि ब्ल्यु मिशन मल्टिपर्पज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर च्या अध्यक्ष मान.अल्का मोटघरे यांच्या हस्ते धम्मचक्र स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष मान. स्नेहल देवआनंद रामटेके आणि त्यांचे सहकारी यांना ती शित शवपेटी हस्तांतरित करण्यात आले तसेच लोकार्पण करण्यात आली.. त्यावेळी बाबुपेठ परिसरातील सर्व विहारांचे अध्यक्ष, सचिव, महिला अध्यक्ष, सचिव यांची उपस्थिती होती..

