
प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर :- शहीद भगतसिंग चौक मित्र परिवारतर्फे भगत सिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून शहीद दिवस साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग,राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी या सर्वांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती.त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जात असतो.
यावेळी कपिश उजगावकर,राजु घरोटे,नकुल आचार्य,श्रेयस घरोटे,महेश कोलावार,प्रसन्न बाटवे,प्रसाद काटपाताळ,लक्ष्मण महालक्ष्मे, कार्तिक मुसळे, सागर घरोटे ,रोहित आत्राम,मयूर घरोटे,विवेक घरोटे,तुषार आत्राम,उमेश खटी,नकुल चांदेकर,विष्णकांत देवईकर,प्रणय डंबारे,कपिल शिवणकर,साहील घरोटे,सार्थक घरोटे,अर्णव घरोटे,यश जोरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.














