prabodhini news logo
Home एटापल्ली मौजा भापडा पो. जरावंडी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल...

मौजा भापडा पो. जरावंडी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आभार

0
162


एटापल्ली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मौजा भापडा पो. जरावंडी ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली-चिमुर लोकसभेचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान सोबत माजी आमदार पेंटा रामा तलांडी, माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, माधवराव गावड, माजी जि प सदस्य विनोद पाटील लेनगुरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले.
यावेळी सरपंच जग्गू देहारी, उपसरपंच सुधाकर टेकाम,विकास सुरजबंशी, जयेंद्र पवार, सरसिंग पवार, दामजी नाईक, संतोष मडावी, आनंदराव गेडाम, दयाराम सिडाम, चंद्रभान मोहूर्ले , नीलकंठ चौधरी,मंगलराम मेळीया, मनोहर नाईक, गुनतराम बेलसरिया, नरेंद्र सुरजबंशी, रोहिदास मडावी, मयाराम देहारी, महेश पवार, अक्षय देहारी, जगमत देहारी, भगतराम पवार, दयाराम देहारी, बंडू नाईक, अगमत देहारी,कविता नाईक, देहारी मॅडम, वंदना संयालिका,गुड्डू पवार, सुरसेन मेळीया, राजेंद्र उईके, डोमा उसेंडी, शामराव सिडाम, दीपक पवार, दिलीप दास, हरिदास टेकाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here