आरमोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर चे संस्थापक सचिव कै.ज.स.जनवार गुरुजी यांची ५१ वी पुण्यतिथी गोंडवन विकास संस्था नागभीड द्वारा संचालित कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगाव) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे दिनांक १८ मे २०२४ ला साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुनील मेश्राम तसेच पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.
यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

