चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर दि 18 मे आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत कुलस्वामिनी माता श्री. कन्यका देवी यांचा आज जयंती निमित्त श्री. कन्यका देवी परमेश्वरी देवस्थान ट्रस्ट चंद्रपूर द्वारे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
1 सायंकाळी 6.30 वाजता देवीची आरती, 6.45 वाजता कन्यका मंदिरात लावण्यात आलेल्या नवीन लिफ्टचे मान. ना. सुधीर मुनगंटीवार याचे हस्ते उदघाटन 3 सायंकाळी 7ते 9 आंनद उत्सव व श्री कन्यका मातेचा संगीतमय कार्यक्रम.56 नैवेदयाचा देवीला भोग, त्यांनंतर महाप्रसाद कार्यक्रम दि 14 मे ते 18 मे पर्येंत चाललेल्या 5 दिवसीय कार्यक्रमात सर्व समाज बांधव सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल ट्रस्टने सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहे,असे अमित कासमगोट्टूवार व प्रशांत कोलप्याकवार यांनी कळविले आहे.

