शारदा भुयार
महिला जिल्हा प्रतिनिधी
वाशीम
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती जयंती उत्सव समितीच्या वाशिम अध्यक्षपदी मा. गजानन वैरागडे व उपाध्यक्षपदी मा. शंकर पाटील खंडारे यांची निवड करण्यात आली, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव संस्थेची बैठक 23/6 /2024 रविवारी संस्थेच्या कार्यालयामध्ये ड्रीमलँड सिटी येथे बैठक घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मा. गजानन वैरागडे मा. शंकर पाटील खंडारे यांची उपाध्यक्षपदी यांची निवड एकमताने करण्यात आली दिनांक 1/7/24/ सोमवारी शासकीय विश्रामगृह वाशिम येथे दुपारी 1 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती नियोजनाबद्दल बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, जयंतीच्या अन्य पदाचे निवडीचे आयोजन करण्यात येणार आहे जयंतीच्या नियोजनाची चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजातील वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचारी व वाशिम शहरातील मिरवणुकीमध्ये होणाऱ्या वाशिम शहरातील अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रामभाऊ बाजड व समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

