चौथा शनिवार सालसार हनुमान मंदिर पंचवीस झाड लागवड वृक्ष रोपण संपन्न

0
216

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने एक लाख वृक्ष झाडे लागवड व संगोपन अभियान च्या निमित्ताने ग्रीन परभणी वृक्ष टीमचा आज चौथा शनिवार सालसार हनुमान मंदिर दर्गा रोड येथे वृक्ष लागवड करून वृक्ष संरक्षण वृक्षरोपण व झाडाचे टी गार्ड सहित लावून झाडाचे संरक्षण करण्यात आले ग्रीन परभणी वृक्ष टीम चा प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवल्या झाडे लावा झाडे जगवा एक लाख झाडे लावण्याची शहरांमध्ये संकल्पना आहे प्रत्येक शनिवारी शाळा कॉलेज समाज मंदिर धार्मिक मंदिर कोणत्याही चांगल्या कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा ठिकाणी झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची संकल्पना ग्रीन परभणी ने केलेली आहे ती संकल्पना चालू आजचा चौथा टप्पा संपला पुढचा पाचवा टप्पा हा वीरशैव स्मशानभूमी खंडोबा बाजार येथे होणारे तरी या ही कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी राहावे सर्व ग्रीन परभणी वृक्ष टीम चे सर्व सदस्य वृक्ष मित्र वृक्ष सेवक वृक्ष डॉक्टर वृक्ष इंजिनियर वृक्ष वकील वृक्ष गोसेवक वृक्ष शैक्षणिक साहित्यकार वृक्ष समाजसेवक वृक्ष चित्रकार वृक्ष कामगार वृक्ष कर्मचारी वृक्ष पुजारी वृक्ष व्यापारी वृक्ष शेतकरी वृक्ष दुकानदार सर्व क्षेत्रातील महिला पुरुष युवक ग्रीन वृक्ष टीम व लायन्स क्लब परभणीच्या वतीने झाडाची ट्री गार्ड मोफत देण्यात आली परभणी शहर उपस्थित होते संदेश झाडे लावा झाडे जगवा आपली परभणी ग्रीन परभणी आपली परभणी आपले शहर ग्रीन वृक्ष टीम जिंदाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here