prabodhini news logo
Home घुग्घुस सततच्या पावसामुळे मजूराचे घर पडून आर्थिक नुकसान

सततच्या पावसामुळे मजूराचे घर पडून आर्थिक नुकसान

0
108

काँग्रेस नेते राजुरेड्डी यांची घटनास्थळी भेट व पाहणी

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – घुग्घूस : गेल्या आठ दहा दिवसापासून शहरात पावसाची झळ शुरु असल्याने नगरपरिषदेच्या मागे राहणारे महेश दौलत नागपुरे यांचे घर कोसळून पडले यात घरातील साहित्य भांडे कुंडे दोन सायकील व शेजारी राहणाऱ्या युवकांची मोटर सायकील दाबल्या गेली..
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी तसेच जिल्हा सचिव अजय उपाध्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पटवारी यांना माहिती देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here