
मदत नव्हे तर कर्तव्य – बेबीताई उईके
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे चिचपल्ली येथील मामा तलाव कुठल्या ने 250 नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरातील कपडे धान्य जीवनाशक वस्तू जनावरे बकरी गाई पुरात वाहून गेले .
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी भेट घेऊन संवाद साधला ग्रामस्थांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली त्यानुसार चिचपल्ली येथे स्वखर्चाने ब्लॅंकेट पातळ साडी पूर्वग्रस्तांना एक हात मदतीचा मदत नव्हे तर कर्तव्य हे भूमिका ठेवून पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या वस्तू वितरण करण्यात आले यावेळी पूरग्रस्तांना वाटप करताना माजी .युवती जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजाताई शेरकी, जिल्हा संघटिका सरस्वती गावंडे जिल्हा सचिव शोभाताई घरडे जिल्हा सरचिटणीस नंदा शेरकी सरपंच पपीता कुमरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सूत्रपवार सदस्य बाळू दुर्योधन प्रफुल सामाजिक कार्यकर्ता सोयाम किशोर कामटकर सुलोचना करणेवार, छाया चौधरी ,वनिता चांदेकर, अर्चना कामटकर चिचपल्ली गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.














