prabodhini news logo
Home चंद्रपूर विध्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा संपन्न

विध्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा संपन्न

0
142

ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज- ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान तालुका ब्रह्मपुरी येथे मागील वर्षात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा, सोबतच विद्यापीठ स्तरीय निवड होऊन आंतर विद्यापीठ स्तरावर गेलेल्या विद्यार्थ्यांचा व स्टुडंट ऑफ द इयर असे अनेक सत्कार गौरविण्यात आले. व नवीन वर्षातील विध्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले
यामध्ये तृतीय वर्षातून – प्रथम आलेली विद्यार्थिनी पारेख जितेंद्र मैंद द्वितीय क्रमांक – दिपाली जगदीश बगमारे तृतीय क्रमांक – अजय वामन चुलके व द्वितीय वर्षातून प्रथम क्रमांक आलेली नंदिनी प्रकाश सहारे द्वितीय क्रमांक अनामिका विलास ठाकरे व तृतीय क्रमांक पूनम किसन बगमारे व प्रथम वर्षातून प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी भाग्यवान विलास राऊत द्वितीय क्रमांक वैष्णवी विलास ठाकरे व तृतीय क्रमांक प्रीती प्रदीप पिलारे सोबतच आंतर विद्यापीठ स्तरीय खोखो या स्पर्धेमध्ये निवड झालेले आचल वामन सहारे व अनिकेत विठ्ठल कोराम यांना सुद्धा गौरविण्यात आले,
स्टुडन्ट ऑफ द इयर पारेख मैंद ला अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रुपेश निहाटे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मेंडकीचे मॅनेजर दयावार सर, बोरीकर सर, प्राचार्य प्रधान, मुख्याध्यापक जंगले मॅडम, शेंडे मॅडम, ठाकरे साहेब, लिचडे साहेब, शिवणकर साहेब, प्राध्यापक कामडी, मेश्राम, प्रधान, तुंबडे, पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here