शासकिय तथा निमशासकिय आश्रम शाळा तथा जि. प. शाळेत विद्यार्थीनींना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी

0
53

मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे तथा मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांची मागणी

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरला असून ठिकठिकाणी अणुचीतचं नव्हे तर मानुसकिला काळीमा फासणार्या घटणा वारंवार घडत आहेत आपल्या आया बहिनी इतकच काय तर चिमूकली लेकरंही अत्याच्याराच्या भीतीने थरकाप सोडताहेत तेव्हा शासणाच्या निवासी तथा जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये मुलींच्या सुरक्षेतेसाठी स्वंतत्र शिक्षण खोल्यांची व्यवस्था करुण पाहिजे तिथे सिसिटिव्हीची व्यवस्था करण्यात यावी शाळेत कर्तव्यावर असणार्या शिक्षक तथा इतर कर्मचाऱ्यांच्या चारीत्र्य प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना सेवेत दाखल करण्यात यावे.. मूलींसाठी सर्व सोयी युक्त स्वंतत्र वस्तीगृह उपलब्ध करूण द्यावे या सर्व सोयीसुविधा १५ दिवसात प्रत्येक शाळेत उपलब्ध नाहि झाल्यास मनसेकडून आक्रमक आंदोलन करण्यात येणार असून होणार्या परीणामास सर्वस्वी संबधीत प्रशासण जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या नेतृत्वात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या प्रमूख उपस्थीतीत जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षणअधिकारी प्राथमीक तथा माध्यमीक यांना देण्यात आले असुन निवेदन देण्यार्या शिष्टमंडळात मंगेश धोटे, उज्वल तेलतुमडे, अजय अल्लेवार, विशाल मत्ते, शुभम वांढरे, निक्की यादव मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष एफ. नैताम पोंभूर्णा तालुका सचिव अमोल ढोले पोंभूर्णा मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here