कॉलेज टीचर सहकारी संस्थेच्या मानद सचिव पदी कैलास बोरस्ते यांची निवड

0
136

नाशिक प्रतिनिधी: कॉलेज टीचर सहकारी संस्थेच्या मानद सचिव पदी श्री के. वाय. बोरस्ते यांची निवड झाल्या बद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सन्मानीय चिटणीस एडवोकेट माननीय नितीनजी ठाकरे साहेब व संस्थेचे उपसभापती माननीय डी.बी.अण्णा मोगल पाटील साहेब तसेच नाशिक संचालक माननीय आबा पिंगळे व शिक्षणाधिकारी माननीय प्राध्यापक डॉ. विलास कुमार देशमुख आदीसह अभिनंदन करून भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या निवडीचे स्वागत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे सर नासिक शहराध्यक्ष योगेश घोलप व प्रदेश संघटक विजय केदारे यांनी यांच्या निवडीचे स्वागत करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव, नाशिक जिल्हा कॉलेज टीचर सहकारी सोसायटी लि नाशिक.
सभासद वर्ग, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य कॉलेज चे प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग
जवळपास तीन कोटी रुपयांचा वार्षिक नफा
सात रुपये टक्क्याने कर्ज
सात रुपये टक्क्याने ठेवीवर व्याज
झिरो पर्सेंट एनपीए
स्व भांडवल
बाहेरच्या ठेवी स्वीकारत नाही .
एका हातात अर्ज दुसऱ्या हातात कर्ज.
पगाराच्या प्रमाणात कर्ज. मॅक्झिमम 50 लाखापर्यंत कर्ज.
प्रत्येक सभासदाचा एक्सीडेंटल25 लाख रुपयाचा विमा.
एक्सीडेंट मध्ये मयत झालेल्या सभासदाचे पूर्ण कर्ज माफ.
नैसर्गिक मृत्यू झालेल्या सभासदास रुपये 75 हजार.
सभासदांना परदेश दौरा उच्च शिक्षणासाठी मदत
सभासद पाल्यांना शिक्षणासाठी मदत
सभासद पाल्यांचा दहावी, बारावी व उच्च शिक्षणात चांगले मार्क मिळवल्यानंतर यथोचित रोख रक्कम देऊन गुणगौरव
संस्थेतून रिटायर झालेल्या सभासदास बक्षीस म्हणून रुपये दहा हजार व यथोचित सन्मान
संस्थेच्या वतीने समाजाच्या विधायक कार्यासाठी नेहमीच मदत
मा. शरदचंद्रजी पवार शुभ हस्ते सत्कार. व गुणगौरव.
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण संस्था स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ 100% सहकार खात्याच्या नियंत्रणात.
कार्पोरेट क्षेत्रालाही लाजवेल अशी बिल्डिंग व कारभार
दरवर्षी 7ते9.5% डीव्हीडंट
वर्षाच्या शेवटी मासिक बचतीवरही 7% व्याज.
कर्ज आसताना सुद्धा वाढीव आकस्मित 75000/-कर्ज
बँकेचे स्वतःचे मोबाईल ॲप सभासदांना त्वरित आपल्या मोबाईलला आपल्या अकाउंट ची त्वरित माहिती मिळते.
खऱ्या अर्थाने कॉलेज टीचर सभासदांची अर्थवाहिनी.
बरच काही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here