prabodhini news logo
Home आरमोरी आरमोरी शहरतील आखीव पत्रिका तयार करा

आरमोरी शहरतील आखीव पत्रिका तयार करा

0
139

शिवासेना (उ.बा.ठा.) आरमोरी तालुक्याची जिल्हाधीकारी यांचे कडे मागणी

आरमोरी प्रतिनिधी – आरमोरी शहरातील आखीव पत्रिका तय्यार न झाल्याने आरमोरी वासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वारंवार मागणी करूनही शासनाने लक्ष न दिल्याने आज दिनांक ९/९/२०२४ ला शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या नेतृत्वात म जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली की आरमोरी शहरातील मोजणी करून शहरातील रहिवाश्यांना त्वरित आखीव पत्रिका देण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी.तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनाही दिले जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांनी चर्चे प्रसंगी म्हटले की येत्या सात दिवसात.

आरमोरी शहरतील प्रमुख नागरिकांची तसेच पटवारी आणि सबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करून आखिव पत्रिकेची समस्या सोडवू असे आश्वासन दिले.या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम. महिला संघटीका छाया ताई कुंभारे उप जिल्हा संघतिका वेणू ढवगाये विजय मुरवतकर माजी ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर ढवगाये, दुर्गादास राऊत, Jldi गोंधोले, दिवाकर रामटेके,जोसाना राजूरकर.गीता मेश्राम, रवी गायकवाड, मोबिन शेख हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here