लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी:- औसा समाधान कांबळे यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुका या ठिकाणी नुतन भीम आर्मी भारत एकता मिशन पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली या वेळी औसा तालूका अध्यक्ष पदावर कार्यरत असलेले समाधान कांबळे यांना जिल्हा संघटक या पदावर बढती देऊन नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी औसा तालुक्यातील वरवडा गावचे रहिवासी आणेक् दिवसापासून सामाजिक कार्यात धडाडीने काम करणारे अन्याय आत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे तरुण तडफदार तालूका अध्यक्ष पदी सिध्दार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली तर तालूका उपाध्यक्ष बिभिषण सरवदे औसा शहर अध्यक्ष मारूती कांबळे तालुका संघटक संदेश मांजरे तालुका प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब गरड पदी निवड करण्यात आली गाव तिथं शाखा काढण्यासंदर्भात चर्चा झाली लवकरच औसा तालुक्यात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याचे नुतन तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी सांगितले यावेळी भिम आर्मी चे माजी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे लातूर तालूका अध्यक्ष बप्पा घनगावकर आदी पदाधिकारी उपस्थित…
नूतन तालुका अध्यक्षसह सर्व पदाधिकारी यांना वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी पुढील कार्यास भ्रणध्वनीवर हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले सिद्धार्थ कांबळे यांचे मित्र परिवाराकडून व सामाजिक क्षेत्रातून निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे

