कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद रावण राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अनिल धेनवाल यांनी दीपक भालेराव यांची मुंबई प्रदेश उत्तर महाराष्ट्र विभाग निरीक्षक या पदी निवड करण्यात आली आहे येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लवकरच भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह हे या दौऱ्यात दीक्षाभूमी ते चैत्यभूमी सामाजिक न्याय यात्रा निघणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह हे सभा संबोधित करणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला प्रस्थापित नेत्यांना आहे असे भीम आर्मीचे मुंबई प्रदेश व उत्तर महाराष्ट्र दीपक भालेराव यांनी आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांच्याशी बोलताना सांगितले आहे. या निवडीबद्दल सर्व आंबेडकर चळवळ चे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच बहुजन भीम पॅंथर सामाजिक संघटना (बहुजन एकता मिशन ) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून कौतुक केले जात आहे.

