चिमूर विधानसभेतील बीएसपी चे अनेक कार्यकर्ते आप मध्ये सामील

0
59

चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या मुद्द्यावर आजपर्यंत कोणतेही ठोस काम न झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. योग्य पर्याय म्हणून चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी चे प्रस्थ दररोज वाढत आहेत. डॉ अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीएसपी चे कार्यकर्ते व शेतकरी नेते मुकरूजी निशाणे, मारोती उंबरकर, देवानंद सोनटक्के, प्रा. अशोकजी झिंगाडे, सिध्दार्थजी खोब्रागडे, सुखदेवजी राऊत, प्रभुजी घ्यार, घनश्यामजी मेश्राम, देवरामजी जीवतोडे यांनी प्रा. डॉ. अजय पिसे, विलासजी दिघोरे, शंकरजी रामटेके, आदित्य पिसे, विशाल इंदोरकर यांच्या उपस्थितीत आप मध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here