गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अहिंसेचे जागतिक आदर्श, राष्ट्रपिता महात्मा गांधी व “जय जवान जय किसान ” चा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कार्यालयात अभिवादन करण्यात आले. व राष्ट्रपितांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जिल्हा कार्यालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली मनोहर पोरेट्टी, प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गड्डेवार, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, डॉ. सोनल कोवे, वर्षा आत्राम, उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस विभाग वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष रोजगार विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, देवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षण विभाग भारत येरमे, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली संजय चन्ने, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, पौर्णिमा भडके, वर्षा गुलदेवकर, रेखा आत्राम, पार्वती मसराम, अशोक चलाख, हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, दीपक रामने, उत्तम ठाकरे, बाबुराव गडसूलवार, सुदर्शन उंदीरवाडे, अतुल राचमलवार, स्वप्नील बेहरे, प्रफुल आंबोरकर, गौरव येनप्रेड्डीवार, निकेश कामीडवार, चोखाजी बांबोळे, देवेंद्र बांबोळे, योगेंद्र झंजाळ, महादेव भोयर, श्रीकांत भांडेकर, जावेद खान, राजाभाऊ कुकडकर,सुरेश भांडेकर, सह सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

