आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कांग्रेस शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार), समाजवादी,आम आदमी पार्टी तथा मित्र पक्षांचा महाविकास आघाडीचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रामदास मसराम यांचे आरमोरी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गडचिरोली- चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे कार्यतत्पर खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा शूभहस्ते व कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, महेश कोपुलवार, मनोज वनमाळी, संदीप ठाकूर ,राजू अंबानी, अमोल मारकवार, डॉआशिष कोरेटी, वेणुताई ढवगाये, केशव गेडाम, भूपेश कोलते, दिगेश्वर घाईत, विजय सुपारी, शालिक पत्रे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रामदास मळुजी मसराम तसेच कांग्रेस, शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) समाजवादी तथा आप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता व ग्रामस्थ यांच्या उपस्थीतीत पार पडले.

