महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधीर मुनगंटीवारांना विजयी करण्यासंदर्भात नियोजन बैठक

0
239

बैठकीला महायुती मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी हजर

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर – उर्जानगर कोंडी, दुर्गापुर येथील मा. सुधीर सेवा केंद्रात आज दिनांक 06/11/24 रोज बुधवारला सकाळी 10 वा. महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधीर मुनगंटीवारांना विजयी करण्यासंदर्भात बैठक घेवून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीबाबत पुढील नियोजन करण्यात आले.

यावेळी भा ज पा जिल्हा महामंत्री मा. रामपालभैया सिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. नितीनभाऊ भटारकर, भा ज पा तालुका अध्यक्ष मा. हनुमान काकडे, शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख मा. संतोषजी पारखी, रिपाई तालुका अध्यक्ष मा. हंसराज वनकर, शिवसेना वैद्यकिय व वाहतुक जिल्हाप्रमुख मा. अरविंद धिमान, फारुख शेख, नामदेव आसुटकर, देवानंद थोरात, हरीश व्यवहारे, अमोल ठाकरे, संजय शेजूल व सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here