कवितागोवा आजची कविता- वेड्या मना By Prabodhini News - November 7, 2024 0 114 Share WhatsAppFacebookTelegramX कसे सांगू तिच्या या वेड्या मनाला पटतंय मनाला पण वळत नाही जीवाला आयुष्याचा साथीदार सोडून गेला तिला कोरोना नावाच्या राक्षसाने विळखा घातला त्याला तिचे वेडे मन वाट पहाते त्याची रडून काढते दिवस उणीव आयुष्यभराची कवयित्री – रेखा डायस गोवा