वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक ६ डिसेंबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली व अभिवादन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण केशवानी दंत चिकित्सक वंदना विनोद बरडे अधीसेवीका डॉ आकाश चीवंडे वैद्यकीय अधिकारी,गितांजली ढोक आहारतज्ञ, संगीता नकले पसे.व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी श्रद्धांजली वाहुन अभीवादन केले.

