दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातील पूर्ण कुती पुतळा दवा बाजार पंच तेली समाज हनुमान मंदिर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संकल्प प्रतिष्ठानचे सचिव प्रणित तोडे उपस्थित होते व फुले शाहू आंबेडकर मदत केंद्र चंद्रपूर जिल्हाप्रमुख जय कांबळे हे देखील उपस्थित होते समाजातील कमिटी मेंबर व आयोजक सुद्धा उपस्थित होते.
वैभव माकडे, ऋषब खनके, आकाश सखारकर, प्रथम ब्राह्मणे,पीयूष तुपकर राजेश बेले, चेतन शेंन्डे, शशिकांत वैरागडे, वैभव वैरागडे, राज चचाणे, चंद्रा वैरागडे आदी नागरीक उपस्थित होते.

