वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- वर्धा हिगणघाट तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत इंझाळा येतील वास्तव्य असणारे ग्रामीण भागातील तरुण युवा पत्रकार, समाज सेवक, कवी, अश्विन बोदाडे यांना 2025 चा साहित्य रत्न पुरस्कार माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा येते 5जानेवारी 2025 ला संस्था अध्यक्ष विवेक सुभाष राजापूरे यांनी प्रदान केला आहे ही संस्था गोर गरीब जनतेच्या आरोग्य साठी. तसेच कोविड मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम केले महाराष्ट्र मध्ये नाव लोकीत असणारे संस्थे तर्फे वर्धा जिल्हा तील अश्विन याची निवड झाले बद्धल ग्रामपंचायत इंझाळा सरपंच. उपसरपंच. माजी सरपंच नारायण तीमासे समाज सेवक, अरुण सायंकार, प्रदीप मुडे, उमेश मुटे. मंगेश नादेकर नव स्वराज चे मुख्य संपादक सचिन वेध, पत्रकार सचिन महाजन विदर्भ संघटक किशोर मुटे. रणधीर झामरे.पत्रकार भाऊराव कोटकर. भाजप चे तालुका सचिव प्रफुल सिरसागर. शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष महेश मुडे पत्रकार शेलेश झाडे. आरोग्य सेवक गजू भाऊ कुबडे. आधी नि अश्विन बोदाडे यांना पुरस्कार मिळाले बद्धल शुभेच्छा दिले.

