
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीना निमित्य बल्लारपुर शहरामध्ये भव्य अभिवादन रॅली आयोजित करण्यात आले होते तरी या रैली मध्ये विविध बुद्ध विहार व सामाजिक संस्था व सहभाग होता
रॅलीचे सुरुवात _ मैत्रीय बुद्ध विहार कला मंदिर -विजय स्तंभ जय भीम चौक- अवित्तम बुद्ध विहार- डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय- असित बुद्ध विहार प्रज्ञा चौक- पाली बुद्ध विहार – वैशाली चौक- सम्राट अशोक चौक-विश्व शांति चौक- पुराणा बस स्टैंड -नगर परिषद चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णकृती पुतळा परिसर येथे समाप्त करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णकृती पुतळा ला समस्त उपासक उपासिका नी महामानवला बुद्ध वंदना करून अभिवाद केले.














