कारंजा नगरीत,वैदर्भिय चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरिय महाराष्ट्र भूषण कार्यकर्ता सोहळा होणार

0
69

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशीम – कारंजा (लाड) : शासन मान्य वैदर्भिय चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) कारंजा (लाड) जि.वाशिम ह्या मानवसेवी संस्थेकडून सामाजिक, राजकिय, सहकार, शिक्षण, उद्योग,कृषी,साहित्य,अष्टपैलू कला, लोककला, क्रिडा, पर्यावरण, आरोग्य,आध्यात्म्य, पत्रकारिता, युवा, महिला क्षेत्रातील सेवाव्रती कार्य करणार्‍याला प्रोत्साहन देवून यशस्वी व्यक्तीमत्वांचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय, आमदार, आणि प्रतिष्ठित सन्माननिय पाहुण्यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र भूषण व इतर विविध राज्यस्तरिय पुरस्कार वितरणाचा यशस्वी भव्य दिव्य सोहळा आयोजीत केल्या जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे तरी इच्छुक सेवाव्रती व्यक्ती, समाजसेवक, कला,क्रिडा,साहित्य व सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या सहभागाकरीता आयोजक : एकनाथ पवार सचिव वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) कारंजा (लाड) जि.वाशिम संपर्क क्रं.8805613780 ह्यांचेशी दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here