गडचिरोली प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी-६० जवानांच्या सत्कार कार्यक्रमात नक्षलवादविरोधी अभियानात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C-60 दलातील अधिकारी व कमांडोंचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रके दिली.
यावेळी सन्मानित झालेल्या अधिकारी व कमांडोंची नावे पुढीलप्रमाणे :
दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ५ माओवाद्यांना कंठस्नान घालणारे अधिकारी आणि जवान :
अपर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख
अप्पर पोलीस अधिक्षक एम. रमेश
कोरेटी पथक प्रमुख दिनकर शहा कोरेटी
हिचामी पथक प्रमुख विनोद हिचामी
विडप्पी ऋषी विडप्पी
मिच्चा पथक प्रमुख महेश मिच्चा
दुगुला पथक पोलीस अंमलदार कुमोद प्रभाकर आत्राम
दि. १७ जुलै २०२४ रोजी १२ माओवाद्यांना कंठस्नान घालणारे अधिकारी आणि जवान:
पोपनी सरनाईक
पोलीस हवालदार माधव मानकर
पोलीस हवालदार सुरेश मढावी
पोलीस नाईक महेश जाकेवार
पोलीस अंमलदार राकेश बेडकी

