prabodhini news logo
Home ठळक बातम्या प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे तर्फे डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांच्या जाहीर सत्कार...

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे तर्फे डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांच्या जाहीर सत्कार संपन्न

0
182

भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शासकीय विश्रामगृह भंडारा येथे, दिनांक- 22/01/2025 रोज बुधवार ला डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांची राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती मुंबईवर नियुक्ती झाल्याबद्दल, प्रबोधनकार, सुप्रसिद्ध गायक भीम शाहिर, तथा विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहिर परिषद पुणे, प्रदीप कडबे यांनी डॉक्टर पुरुषोत्तम बोंद रे यांच्या पुष्पगुच्छ शाल देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, प्रसंगी गंधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा अध्यक्ष – हंसराज मस्के, प्रिया सहारे, शाहीर राजू गजभिये, डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे, सुप्रसिद्ध गायक उमेश बोरकर, शाहीर गणेश मेश्राम, भीम शाहीर प्रदीप कडबे, पुष्पा बडोले, गोपाल हटवार, रमेश धुर्वे, शत्रुघन वैद्य, मोतीलाल येडणे, सदानंद धार गावे, देशराज बोपचे, दीक्षा मेश्राम, पुष्पा निर्वाण, पांडुरंग नंदा गवळी, इत्यादी मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here