रंगारवासनी येथिल अस्ताना पूरा उषा पानसरे यांनी आवारा कुत्र्याला खाज लागलेल्या आठ कुत्र्यांवर केला उपचार!

0
225

प्रशात रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – असदपूर रंगारवासनी अस्तांना पूरा येथिल आठ आवारा डाॅगी त्या मधे 6 पपी छोटे तर 2 मोठे त्याना खूप खाज खूजही झाली असून ते खाॅजी मूळे खूप दिवस राञ भर ओरडत होते त्यांना लहान पपी एवम मोठे आवारा बेसाहारा डाॅगी आठ जनाना उषा पानसरे पञकार यानी लगेच पशू चिकिस्यालाय मधिल सूरेश राठोड कर्मचारी यांना फोन करून त्यांना बोलावले तसेच सूरेश राठोड कर्मचारी व त्याचा सोबत आणखी कर्मचारी असे दोघेली लगेच उषा पानसरे यांचा कडे आले. डाॅगी जाग्यावर नसून त्याचा शोध घेवून हाताने उचलून त्याना आणले पशू कर्मचारी यांनी आठ ही जनाना खाजी चे ईजेंशन दिले , बाहेरील नागरिक त्याना खाज खूजली असल्या मूळे मोहल्लातून हाकलून दगड “काठी, तसेच पाणी फेकून हाकलून देत होते ! छोटे छोटे पपी बिचारे औरडत असून माणूष्य हे का विसरतात कि त्यांना सूध्दा डाॅगी ,गाडव ,गाय बैल याना पण देवानेच घडवले त्यांचात पण जिव निमार्ण केला त्याना पण दूःख होते ञास होतो भूक लागतो तहाण लागतो जसे मनूष्य जातीला दूःख होतो तसेच त्याना सूध्दा होतात.
त्याना खायला एक तूकडा देवू शकत नाही तर मारू सूध्दा नका त्याना बोलता येत नाही मागता येत नाही माणूष्य बोलून मागून आपले दूःख सांगून पोटभर जेवन सूध्दा करतात या बेजूबान पशूला थोड दिले तर कमी होणारच नाही उलट वाढल देव धरम करून काय उपयोग खरा देव तोच कूणाची आत्मा भूखी तहान लेली असलेली त्याना खायला दया देतो त्याचा मधेच खरा देव खरी भत्ती असतो पशू कर्मचारी सूरेश राठोड हे जेव्हा जेव्हा पशू साठी फोन केला तेव्हा तेव्हा आले मग ते डाॅगी असो कि कोणतेही पशु जनावर असो सहकार्य करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here