समाजसेविका तथा पत्रकार उषा पानसरे याची मूलगी पुजा हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

0
75

अमरावती प्रतिनीधी – दिनाक २६ /जानेवारी असदपूर येथिल नारी अत्याचार निवारण केद्र प्रदेश सचिव एवम समाजसेविका पञकार व जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांच्या मुलीचा वाढदिवसा निमीत्य भाऊ सागर पानसरे, मम्मी उषा पानसरे परिवारा कडून तथा सागर श्याम, सूनंदा ताई, सौरव, सर्व साबळे परिवारा कडून तथा बेबी दूर्ण दिलीप दूर्ण प्रेमिलाताई दूर्ण संतोश दूर्ण प्रतिभाताई दूर्ण परिवारा कडून पूजा ऊर्फ पिंकी ला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा आई तूळजा भवानी च्या कृपे उदंड आयूष्य लाभो हिच आई भवानी चरर्णी प्रार्थणा शूभेच्छू पानसरे परिवार रंगरवासनी असदपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here