सुभेदार रामजी बाबा स्मृती दिन व माता रमाई जयंती दिन आयोजित

0
21

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सुभेदार रामजी बाबा यांचा स्मृतिदिन व माता रमाई जयंती दिनानिमित्त भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व पुरुष विभाग व महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८/२/२०२५ ला ठीक १२वाजता बुद्ध विहार ताडाळा रोड मुल येथे डॉ राजपाल खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली व आद विजयाताई रामटेके जिल्हा अध्यक्ष महिला विभाग व आद मधुकर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी, सैनिक, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक व हितचिंतक यांनी होणाऱ्या कार्यक्रमास आपण आमंत्रित आहात व आर्वजुन उपस्थित राहावे असे डॉ राजपाल खोब्रागडे व लोमेश खोब्रागडे सरचिटणीस यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here