कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063,7620208180 – आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी चासनळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सांगवी भुसार अंतर्गत असलेल्या आरोग्य सेविका राठोड मॅडम गावातील आशा सेविका शेलार मॅडम यांनी आज मायगाव देवी येथे गोल्डन कॅम्पच नियोजन करून कार्ड काढण्यात आले तसेच टीव्ही 100 डेज कॅम्पची शाळा व ग्रामपंचायतीत जनजागृती करण्यात आली यासाठी गावातील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला व गोल्डन कार्ड लवकरात लवकर कसे होईल याचेही नियोजन आरोग्य सेविका यांनी केले दोन दिवसात सर्व गोल्डन कॅम्प करून सर्वांना याचा लाभ घेता यावा याकरिता सर्वांचे कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळून जातील अशी ग्वाही त्यांनी दिली शाळेतील मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे इंगळे शेख आरएच, शेलार उपस्थित होते.

