निफाड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नांदूर मध्यमेश्वर येथील संत रोहिदास चौकात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, विजय डांगळे,बाळासाहेब पुंड,प्रमोद अनारसे, नवनाथ वैद्य, रंगनाथ अनारसे, मयूर अनारसे, बाळासाहेब गाजरे, शांताराम दातीर, भाऊसाहेब शिंदे, नंदू दातीर, रामदास शिंदे, पांडुरंग अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे, पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

