
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ऊर्जानगरची मा.पी.एम.जाधव जिल्हाकार्याध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.सूर्यकांत खणके चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रधान सचिन मा.नारायण चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत महा अंनिस ऊर्जानगर शाखेची नवीन कार्यकारिणी 2025 करिता निवड करण्यात आली. ती खालीलप्रमाणे महाराष्ट्र अंनिस शाखा ऊर्जानगरच्या अध्यक्ष पदी दुरेंद्र गेडाम तर उपाध्यक्ष पदी संजय जुनारे, बळवंत ठाकरे व कार्याध्यक्ष पदी देवराव नामदेव कोंडेकर आणि प्रधानसचिव पदी मनिष पाटील, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह पदी मुरलीधर राठोड, विविध उपक्रम विभाग कार्यवाह पदी शंकर दरेकर, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह विजय भोयर, महिला सहभाग विभाग कार्यवाह पदी वैशाली डोमा धनविजय/ रामटेके, युवा सहभाग विभाग कार्यवाह पदी सुभाष दागो भानारकर, जातीअंत, संकल्प विभाग कार्यवाह पदी बाळकृष्ण सोमलकर, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी विजय बाबुसींग राठोड, प्रकाशने व वितरण विभाग कार्यवाह पदी सुरेंद्र इंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग कार्यवाह पदी अशोक खाडे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी डॉ. निता विक्की राठोड, विज्ञान बोध वाहिनी विभाग कार्यवाह पदी गुडविन रॉक, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग कार्यवाह पदी धर्मेंद्र कनाके, सोशल मिडिय व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी गजानन गायकवाड, राष्ट्रीय समन्वय विभाग कार्यवाह पदी मनोज अडगुलवार, निधी व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी लिनाताई सिद्धार्थ चिमुकर, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग कार्यवाह पदी भैयाजी उईके, दस्तावेज संकलन विभाग कार्यवाह पदी गजानन तायडे, विवेक वाहिनी विभाग कार्यवाह पदी निलेश दुर्योधन, समिती सल्लागार पदी मा.श्याम राठोड, दिनेश चौधरी, ज्योती आष्टीकर, मृणाल खुटेमाटे , डाँ. संगिता बोदलकर, पंकज गेडाम, नरेंद्र रहाटे, राजा वेमुला, सी.जी. रामटेके, सिद्धार्थ चिमुरकर, विश्वास जाधव, शशिम तेलंग, शंकर पिंगे, पुंडलिक आरिकर,संतोष ताजने,गजानन कोरडे तर समिती सदस्य पदी मा.पारस कांबळे,जयंत देठे,विनय इंगळे,रवींद्र बोबडे,गणेश लहाने, प्रविण गौरकार, भोजराज शिंदे,अनिल पेंदोर,हरिदास बोरकर,विलास निपाने, राजेश काळमेघ, अनिल दौडकर, अशोक गोहणे,हेमंत झाडे,उदय नवाथे, शरद रामटेके,सागर कल्लोरे, प्रशांत आत्राम,मधुकर ताजने,चेतन वानखेडे,मनोद रायपुरे, सचिन गायकवाड, जासमिन निमगडे,शितल पोहनकर,वंदना मनपे, रोहिणी पिदूरकर, रुपेश उमरे,प्रदिप मेश्राम,संजय उंदिरवाडे,ईश्वर आवारी,दिवाकर बोबडे,भीमराव उंदिरवाडे,धर्मेंद्र कनाके,सिद्धेश्वर कस्तुरे,सूरज मसराम विजेंद्र तागडे,रविंद्र दापेवार,सचिन निकोसे,कुणाल गाडगे,हर्षल मेश्राम,मनोज चहांदे, कुणाल गाडगे,रोशन माहुलकर,गौतम अलोने,विश्वजित इंगळे इत्यादिंची निवड करण्यात आली.














