कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो.नं. 7620208180,9860910063 – कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळा येथे आनंद मिळावा भरवण्यात आला होता त्या आनंद मिळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन बारगळ उपाध्यक्ष सुदाम डोंगरे वडगावचे सरपंच संदीप सांगळे उपसरपंच अरुणाताई केदार शिक्षक मुख्याध्यापक कोळपे बी एन मुख्याध्यापक आभाळे, आतकरे, निर्णय, सूर्यवंशी, दिलीप सानप चांगदेव बारगळ भाऊराव वाकडे संदीप बारगळ रावसाहेब आव्हाड अधिक ग्रामस्थ हजर होते यामधून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान कसे प्राप्त होईल या अनुषंगाने हा बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता. सविस्तर वृत्तांत तेथील नागरिकांकडून जाणून घेऊया..

