माझा राजेला दगडांच्या मंदीराची गरज नाही, अब्जंवधी लोकांच्या ह्रदयात अधिराज्य गाजवणारे माझे राजे शूरविर छञपती शिवाजी महाराज…!

0
99

उषा पानसरे
मुख्य कार्यकारी संपादीका
मो 9921400542
अमरावती

माझा राजेला दगडाच्या मंदीराची गरज नाही ? तरीही अब्जंवधी लोकांच्या ह्रदयात अधिराज्य गाजवणारे माझे राजे छञपती शिवाजी । दिनांक 19 फ्रेबूवारी शूर विर छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीला मानाचा मूजरा ! 19 फ्रेबूवारी ला शिवजंयती निमीत्य मानाचा मूजरा तसेच सर्व प्रथम माता जिजाऊ ला मानाचा मूजरा ज्या माताने आपल्या देशाला शूरवीर छञपती शिवाजी दिला सर्व प्रथम मा जिजाऊला नकमंस्तव मानाचा मूजरा ! शिवाजी राजे साठी उषा पानसरे च्या दोन वळी माझा राजेला दगडाच्यां मंदीराची गरज नाही माझा राजेला रोज पूजावही लागत नाही! माझ्या राजेला दूध’तूपाचा अभिषेक करावा लागत नाही तर । माझा राजेला कधी नवस ही बोलावा लागत नाही! माझ्या राजेला सोन्या चांदी चा साज ही चढावा लागत नाही ! तरीही माझे राजे जगातील अब्जवंधी लोकांच्या ह्रदयात अधिराज्य गाजवणारे माझे राजे शूरविर छञपती शिवाजी राजे ! ना जाती चे ना धर्माचे छञपती शिवाजी राजे रयतेचे

उषा पानसरे
असदपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here